Ferfar #12108 · विखरण
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 584
- Talathi
- मनोज भगवंतराव सोनवणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रिंगणगाव, रिंगणगाव
लिहुन देणार : आशिष उत्तम सपकाळे रा. विखरण गट नंबर/ सर्वे नंबर 584 यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रिंगणगाव याचा कृषी कर्ज दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष उत्तम सपकाळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.