Ferfar #12110 · विखरण
एरंडॊंल, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार -किशोर पाडूरग महाजन - - -रा. विखरण(खाता क्रमांक15) यांचे गट/सर्व्हे क्रमांक265/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी पैकी सामाईकातील माझ्या हिस्स्याची लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यास गट न.264 मधील विहीर 1 ततिवरून लिहून घेणार याचा 0 रू.75 पैसे हिस्स्या पैकी हिस्से राशीने पाणी घेण्याचे मालकी हक्कासह
किशोर पाडूरग महाजन - - -रा. विखरण(खाता क्रमांक15) गट/सर्व्हे क्रमांक265/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी सामाईकातील माझ्या हिस्स्याची लागवडीयोग्य क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यास गट न.264 मधील विहीर 1 ततिवरून लिहून घेणार याचा 0 रू.75 पैसे हिस्स्या पैकी हिस्से राशीने पाणी घेण्याचे मालकी हक्कासह
लिहुन घेणार :
अशोक पांडुरंग महाजन , (खाता क्रमांक :-6702)गट/सर्व्हे क्रमांक 265/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यास गट न.264 मधील विहीर 1 ततिवरून लिहून घेणार याचा 0 रू.75 पैसे हिस्स्या पैकी हिस्से राशीने पाणी घेण्याचे मालकी हक्कासह
अशोक पांडुरंग महाजन , (खाता क्रमांक :-6702)गट/सर्व्हे क्रमांक 265/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यास गट न.264 मधील विहीर 1 ततिवरून लिहून घेणार याचा 0 रू.75 पैसे हिस्स्या पैकी हिस्से राशीने पाणी घेण्याचे मालकी हक्कासह
यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2847 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 575000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.