सातबारा Watch

← कढोली

Ferfar #5613 · कढोली

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
4/4
Talathi
संदीप मनोहर ढोले
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- रत्नाबाई विजय जाधव रा. कढोली (खाता क्रमांक339) यांचे मौजे कढोली येथील हंगामी बागायत शेतजमीन गट नं. 4/4 क्षेत्र हे. 0.40 आर आकार रू. 4.63 पैसे यास ग.नं. 4/5 मधील विहीर व इले.मोटार एक,एक मशिन घर इले.मोटार कनेक्शन एक याावरून पाणी घेण्याचे मालकी हक्कासह हे त्यांनी लिहुन घेणार : दिपलक्ष्मि योगेश जाधव , (खाता क्रमांक :-3711)गट/सर्व्हे क्रमांक 4/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी सूची क्र.2, दस्त क्रमांक 3096 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 313000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.