सातबारा Watch

← रिंगणगाव

Ferfar #17357 · रिंगणगाव

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
375/1/अ
Talathi
सागर अरुण कोळी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रिंगणगाव लिहून घेणार : कल्पनाबाई हिलाल कुंभार यांनी सर्व्हे क्रमांक : 375/1/अ तपशिल : दिनांक 11/10/2023 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया चा कल्पनाबाई हिलाल कुंभार   यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 16461 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.