सातबारा Watch

← खेडी खुर्द

Ferfar #3399 · खेडी खुर्द

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
235/1/अ
Talathi
संदीप मनोहर ढोले
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- आरती विकास सोनवणे रा. खेडी खुर्द (खाता क्रमांक1803) यांचे मौजे खेडी खुर्द येथिल हंगामी बागायत शेतजमीन शेत गट नं.235/1/अ क्षेत्र हे 1.35 आर पो.ख.0 हे 78 आर याचे एकुण क्षेत्र 2 हे 13 आर. यांस आकार रू.4.58 पैसे यापैकी सामाईकातील माझ्या हिश्याची उत्तर दक्षिण बांध टाकून पुर्वेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 60 आर यांस आकार 2 रू 04 पैसे अशी मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार : मयूर रमेश पाटील , (खाता क्रमांक :-1851) गट/सर्व्हे क्रमांक 235/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी सूची क्र.2, दस्त क्रमांक 2998 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 363000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.