Ferfar #2720 · खेडगाव
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/1/अ
- Talathi
- अमर समाधान भिंगारे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे खेडगांव येथील जिरायत शेतजमीन गट न 115/1/अ याचे एकुण क्षेत्र 0 हेक्टर 81 आर यास आकार 0 रुपये 81 पैसे (शेरा खरेदीखत दस्त क्र. 1414/2023 दि. 11/05/2023 मा.2 रे सह दिवाणी न्यायाधिश वरीष्ठस्तर जळगांव यांचे कडील स्पे दरखास्त नं. 25/2023 दि.23/07/2026 रोजीच्या आदेशात Sub Registrar Erandol, Class-1 is directed to cancel sale deed, dated 11.5.2023 registered at serial No. 1414/2023 executed by shri. Meghraj Pandit Saindane (Judgment debtor No.2) in favour of Shahin Gaffar Shaikh. असा आदेश झालेला असुन मदर आदेशाची नोंद मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सो पुणे यांचेकडील परिपत्रक प्र.क्र. 4/न्याया/आदेश/169-अ/12/620/13 दि.22/03/2012 अन्वंये व मा. सह. जिल्हा निबंधक जळगांव यांचेकडील पत्र आदेश क्र. खरेदीखत रद्द / 2318/2026 दि. 08/09/2026 अन्वंये सदरचे खरेदीखत दस्ताच्या सूची क्र.2 मध्ये नोंद घेतली अमे.) ((GAT NUMBER : 115/1/अ;)) - स्थानिक स्वराज्य संस्थाः जळगांव
सदर सह दुय्यम निबंधक एरंडोल यांचेकडील दस्त सूची क्रमांक 2 1414/2023 दिनांक 11/05/2023 अन्वये नोंद केली असे.मूळ खरेदीखत दस्त क्र. 1414/2023 दि. 11/05/2023 रद्द करून मूळ मालकाचे नाव लावण्यात आले.