Ferfar #2721 · खेडगाव
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/1/प्लाट/29
- Talathi
- अमर समाधान भिंगारे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
बालचंद्र गोकुळ पवार रा. खेडगाव(खाता क्रमांक1400) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/1/प्लाट/29, बिगरशेती क्षेत्र 0.9294 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9294 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्ञानेश्वर हिरामण राठोड , (खाता क्रमांक :-2130)गट/सर्व्हे क्रमांक 39/1/प्लाट/29 बिगरशेती क्षेत्र 0.9294 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त सूची 2 क्रमांक 3324 दिनांक 09/12/2015 प्रमाणे रक्कम रुपये 26000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.