सातबारा Watch

← वनकोठे

Ferfar #4164 · वनकोठे

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
6/4/ब
Talathi
पार्थ चंद्रकांत यादव
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- उषाबाइ सुरेश पाटील रा. (खाता क्रमांक10297) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/4/ब, हंगामी बागायत शेतजमीन एकूण क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक विहीर असून ती व इले मोटर कनेक्शन यावर संपूर्ण मालकी हक्कासह लिहुन घेणार : भारती सचिन पाटील , (खाता क्रमांक :-10386)गट/सर्व्हे क्रमांक 6/4/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3246 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 294000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.