Ferfar #4059 · नांदखुर्द बुद्रुक
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/1/क
- Talathi
- सुदर्शन बालाजी पवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कासोदा, ता एरंडोल जि जळगाव
लिहुन देणार : शरद लोटन पाटील , गट नंबर/ सर्वे नंबर 18/1/क यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,60,000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री शरद लोटन पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कासोदा, ता एरंडोल जि जळगाव यांचेकडील पत्र दिनांक 01/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.