सातबारा Watch

← नांदखुर्द बुद्रुक

Ferfar #4060 · नांदखुर्द बुद्रुक

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
18/1/ब
Talathi
सुदर्शन बालाजी पवार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कासोदा, ता एरंडोल जि जळगाव लिहुन देणार : वंदनाबाई योगराज पाटील रा. नांदखुर्द बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 18/1/ब यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री वंदनाबाई योगराज पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कासोदा, ता एरंडोल जि जळगाव यांचेकडील पत्र दिनांक 01/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.