सातबारा Watch

← बांभोरी खुर्द

Ferfar #7877 · बांभोरी खुर्द

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
62/2
Talathi
पार्थ चंद्रकांत यादव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजय भगवान पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजय भगवान मोरे ऐवजी विजय भगवान पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार एरंडॊंल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र/कुळका-2/कावि/305 दि. 14/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- 26118018 अन्वये विजय भगवान मोरे ऐवजी विजय भगवान पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने तसेच राजपत्रावरून नावात बदलाबाबत स्थानिक चौकाशी जबाब आलेवरून फेरफार केला असे