सातबारा Watch

← जानफळ

Ferfar #4089 · जानफळ

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
126/2/ब
Talathi
संगीता रमेश भोसले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:प्रशांत बाबुलाल पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर फरकांडे वि. का. स. सो. इ यांचेकडून दिनांक 27/07/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत फरकांडे वि. का. स.सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक , दिनांक 2012/07/27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.