Ferfar #2166 · उमरे
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2
- Talathi
- संगीता रमेश भोसले
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
जगन्नाथ अर्जुन पाटील पगारेरा. उमरे(खाता क्रमांक335) गट/सर्व्हे क्रमांक52/2, लागवडीयोग्य क्षेत्र 5.2600 हे.आर.चौ.मी यापैकी सामाईकातील उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.2600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.5400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
ज्ञानेश्वर जगन्नाथ पगारे , (खाता क्रमांक :-516)गट/सर्व्हे क्रमांक 52/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2600 आणि पोटखराब क्षेत्र 1.5400 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3041 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.गावी अर्ज,दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3041 दिनांक 08/10/2026 सूचीक्र.2 आलेवरून नोंद केली असे.