सातबारा Watch

← कासोदा

Ferfar #16187 · कासोदा

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
477/1/3
Talathi
आकाश संजय बनकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा ता एरंडोल जि जळगाव लिहून घेणार : विलास वसंत पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 477/1/3 तपशिल : कासोदा.वि.का.स.सो.लि.कासोदा.यांचा र.रु.100000/- चा दिनांक-23/07/2020 रोजी विलास वसंत पाटील यांच्या नावे इकरार बोजा दाखल. - 12288 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा ता एरंडोल जि जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.