सातबारा Watch

← कासोदा

Ferfar #16197 · कासोदा

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
419
Talathi
आकाश संजय बनकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा ता एरंडोल जि जळगाव लिहून घेणार : चिंतामण शंकर पाटील यांनी कासोदा वि का स सो इ र रू 175000/- 22/7/16 चिंतामण शंकर पाटील - 9098 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा ता एरंडोल जि जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.