सातबारा Watch

← कासोदा

Ferfar #16199 · कासोदा

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
18/1/ब
Talathi
आकाश संजय बनकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : राजाभाऊ मंत्री ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या कासोदा ता एरंडोल जि जळगाव लिहून घेणार : रियाजोद्दीन शफीयोद्दीन शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 18/1/ब तपशिल : दिनांक 21/08/2024 रोजी राजाभाऊ मंत्री ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या चा रियाजोद्दीन शफीयोद्दीन शेख यांच्या नावे रु.140000/- या रकमेचा इकरार केला. - 15000 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजाभाऊ मंत्री ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या कासोदा ता एरंडोल जि जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.