सातबारा Watch

← गालापूर

Ferfar #4777 · गालापूर

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
संदीप सदाशिव पाटील
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक इंडिया, एरंडोल (उत्राण) लिहुन देणार : सुकलाल भोजु धनगर रा. ताडे यांनी सेन्ट्रल बँक इंडिया, एरंडोल (उत्राण) यांच्याकडे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंब 38/2 क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.