सातबारा Watch

← ताडे

Ferfar #5040 · ताडे

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
117/3
Talathi
नरेंद्र हेमराज पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , एरंडोल लिहून देणार : रविंद्र विश्राम पाटील रा. ताडे यांनी रक्कम रुपये 101000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 21 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 101000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.