सातबारा Watch

← बाम्हणे

Ferfar #1059 · बाम्हणे

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
17/1
Talathi
नरेंद्र हेमराज पाटील
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , एरंडोल लिहून देणार : रेश्माबाई विजय पाटील रा. बाम्हणे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.