सातबारा Watch

← आंबे

Ferfar #1162 · आंबे

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
नरेंद्र हेमराज पाटील
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडिएफसी बॅक शाखा पाचोरा ता पाचोरा जि जळगांव गहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ तुकाराम पाटील रा. आंबे यांनी दुय्यम निबंधक एरंडोल यांचेकडील दस्त क्रमांक 3146-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 2.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ तुकाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- कोमल जगन्नाथ पाटील (खाता क्रमांक :- 738) ,