सातबारा Watch

← आडगाव

Ferfar #12842 · आडगाव

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1002/1
Talathi
सुधीर हरी मोरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : आडगाव वि का स सोसायटी लिहून घेणार : भरत त्र्यंबक भदाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 1002/1 तपशिल : आडगांव वि का स सो लि.इ र रू 100000/- 22/7/2010. 6074 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.