सातबारा Watch

← आडगाव

Ferfar #12851 · आडगाव

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
996
Talathi
सुधीर हरी मोरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : आडगाव वि का स सोसायटी लिहून घेणार : बन्सिलाल विठ्ठल गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 996 तपशिल : आडगाव वि.का.स.सोसा.चा र.रु.200000/दि.12/7/2019 चा बोजा.बन्सीलाल हि.पु. 9541 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.