Ferfar #12853 · आडगाव
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 182
- Talathi
- सुधीर हरी मोरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 305/2026
आदेश दिनांक : 14/08/2026
मौजे आडगाव येथील गट नं १८५ वरील खातेदार अण्णा चिंतामण वारे यांनी नाव दुरुस्त करणेबाबत अर्ज सादर केलेवरून अन्नासाहेब चिंतामण वारे असे बदल केले असे.त्याबाबत मा तहसीलदार एरंडोल यांचेकडील आदेश क्रळका/कावी/३०५/२०२६ व महाराष्ट्र शासन राजपत्र M-26344820 आलेवरून नोंद केली असे