सातबारा Watch

← उत्राण अ.ह

Ferfar #5362 · उत्राण अ.ह

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
17/2, 9/19/2
Talathi
रविराज साहेबराव पाटील
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा एरंडोल (उत्राण) लिहून देणार :सरलाबाई दिलीप महाजन रा.उत्राण अ.ह यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा एरंडोल (उत्राण)दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 9/19/2, 17/2 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.