सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30455 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
1823/पै/प्लॉटनं/33
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 बाजूस दाखल गट नं 1823/पै/प्लॉटनं/33 च्या इतर अधिकारात असलेले नाव विजय नामदेव भामरे कमी करून भोगवटादार सदरी चेअरमन श्री लंबोदर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या एरंडोल चे सभासद विजय नामदेव भामरे असे केले या याबाबत गावी अर्ज, श्री लंबोदर सह. गृहनिर्माण संस्था मर्या एरंडोल जि. जळगाव यांचेकडील पत्र दि. ०७/०९/२०२६ व संस्थेकडील ठराव क्र.३ दि. २३/०८/२०२६ तसेच सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय, मुंबई 400032 यांचेकडील ना देय प्रमाणपत्र क्रमांक घबांक 1825/प्र.क्र.665/19स दिनांक २८/०४/२०२५, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एरंडोल यांचे कडील पत्र क्र.जा.क्र.वि.४/श्री लंबोदरसहगृहनिसंए/प्लॉट नावे/सन २०२६ दि.०१/०९/२०२६ आल्यावरून नोंद केली असे.