सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30466 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
144/1/2/20/अ
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि. शाखा एरंडोल गहाणखत लिहुन देणार : रंजनाबाई रतिलाल सोनार रा. एरंडोल यांनी दुय्यम निबंधक एरंडोल यांचेकडील दस्त क्रमांक 3045-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144/1/2/20/अ क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजनाबाई रतिलाल सोनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अभिषेक रतीलाल सोनार (खाता क्रमांक :- 3362) ,