सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30480 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1550/पै/प्लॉटनं/27
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : जळगाव जिल्हा मध्य.सह.बँक लि.जळगाव शाखा एरंडोल लिहून घेणार : बालु दौलत देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 1550/पै/प्लॉटनं/27 तपशिल : जळगांव जिल्हा मध्य सह बिॅक लि जळगांव इर रु 220000 दि 20-10-2015 - 9078, जळगांव जिल्हा मध्य सह बॅक लि जळगांव 97000/-24/11/12 - 9008, जळगांव जिल्हा मध्य सह बॅक लि जळगांव र रु 205000/- 25/2/2003 चा बोजा - 7877 व जळगांव जिल्हा मध्य सह बॅक लि जळगांव र रु 205000/- 16/2/2000 चा बोजा दा ता 29/2/2000 - 7876 वरील प्रमाणे फेरफार क्रमांकाने घेतलेले बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जळगाव जिल्हा मध्य.सह.बँक लि.जळगाव शाखा एरंडोल यांचेकडील पत्र/ दाखला क्र.जा.नं.प्रशासन/घरकर्ज/२६८८ दि.१६/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.