Ferfar #30498 · एरंडोल
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1545/24
- Talathi
- वैभव श्रीराम पाठे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026बाजूस दाखल सर्वे नंबरच्या जमिनीचे खातेदार कविता दंगल पाटील यांनी अधिकार अभिलेखावर (७/१२ वर) सध्या असलेले नाव कविता संदीप पाटील ऐवजी कविता दंगल पाटील अशी नावात दुरुस्ती मिळण्याबाबत तहसील कार्यालय, एरंडोल येथे विनंती अर्ज सादर केला होता.
सदर अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसीलदार सो. एरंडोल यांच्या आदेश क्र./कुळका-२/कावि/३०५/२०२६, दि. १४/०८/२०२६ अन्वये शाळा सोडल्याचा दाखला, ओळख पत्र आधारे गावात स्थानिक चौकशी करून दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याची खात्री करण्यात आली. तसेच, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-२, दि. २४/०९/२०२६ ते ३०/०९/२०२६, नोंदणी क्र. M-26322208 व मा. तहसीलदार यांच्या आदेशावरून अधिकार अभिलेखात नावात दुरुस्तीचा फेरफार घेण्यात आला असे.