सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30500 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1823/पै/प्लॉटनं/11
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मॅनेजर सो. दि. अर्बन को-ऑप बँक लि.धरणगांव शाखा जळगांव ता.जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : नारायण सखाराम ठाकरे ,श्री लंबोदर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.एरंडोल चे सभासद रा. एरंडोल यांनी दुय्यम निबंधक एरंडोल यांचेकडील दस्त क्रमांक 3112-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1823/पै/प्लॉटनं/11 क्षेत्र 0.5757 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण सखाराम ठाकरे ,श्री लंबोदर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.एरंडोल चे सभासद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : -कर्जदार- हरीष नारायण ठाकरे (खाता क्रमांक :- ) ,