Ferfar #30507 · एरंडोल
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1057/8
- Talathi
- वैभव श्रीराम पाठे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि. जळगांव शाखा एरंडोल
गहाणखत लिहुन देणार : मोनाली गौरव दुसे रा. एरंडोल यांनी दुय्यम निबंधक एरंडोल यांचेकडील दस्त क्रमांक 3132-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1057/8 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनाली गौरव दुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.