सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30518 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1020/3/27
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/07/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र.१०७/२०२५ आदेश दिनांक : ०७/०४/२०२६ मौजे एरंडोल ता.एरंडोल येथील मिळकत गट क्र.१०२०/३/२७ च्या संदर्भांतील फेरफार नोंद क्र.२९०५२ दि.३०/०७/२०२५ रद्द करण्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी एरंडोल भाग, एरंडोल यांचेकडील आरटीएस अपील आदेश क्र.१०७/२०२५ दि.०७/०४/२०२६ वरून नोंद केली असे.