सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30519 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
856
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026अधिकारी : मा. तहसीलदार सो. एरंडोल आदेश क्रमांक : क्र.कुळका १/कावि/२०२६/३७२९०४९ आदेश दिनांक : १९/१०/२०२६ सक्षम अधिकारी मा.तहसीलदार सो.एरंडोल यांनी त्यांचे कडील आदेश क्र.कुळका १/कावि/२०२६/३७२९०४९ दिनांक १९/१०/२०२६ अन्वये मौजे एरंडोल शिवार गट नं.८५६ याचे क्षेत्र १.२२ हे.आर. आकार २.६८ रु.पै च्या ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. सध्याची भूधारणा पद्धती : भोगवटादार वर्ग-२ व बदल केलेली भूधारणा पद्धती : भोगवटादार वर्ग-१. तसेच, वरील आदेशाने ७/१२ च्या इतर अधिकारात नमूद असलेला “नवीन अवि. शर्त तबदील न करते येणेजोगी कु.का.४३(१)” असा शेरा कमी केला या शिवाय अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.