Ferfar #30521 · एरंडोल
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1556/पै/प्लॉटनं/1
- Talathi
- वैभव श्रीराम पाठे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा एरंडोल ता. एरंडोल जि. जळगांव
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र जयराम माळी रा. एरंडोल यांनी दुय्यम निबंधक एरंडोल यांचेकडील दस्त क्रमांक 3205-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2440000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1556/पै/प्लॉटनं/1 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र जयराम माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2440000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
भाग्यश्री राजेंद्र माळी (खाता क्रमांक :- 511607) ,