सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30523 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
317
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कुळका/1/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : एरंडोल वि.का.सह.सो.लि. एरंडोल लिहून घेणार : सुषमा विजयकुमार पाटील अधिकार अभिलेखात पिक कर्जाची नोंद कमी करणेबाबत एरंडोल वि.का.सह.सो.लि. एरंडोल यांचेकडील बोझा र.रु.३०००००/- चे पत्र दि.१२/१०/२०२६ दिलेवरून व मा.जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ प्राप्त झालेवरून नोंद केली असे.