सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30545 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1017/2/पै/प्लॉटनं/38
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एरंडोल लिहून घेणार : साहेबराव रामदास शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 1017/2/पै/प्लॉटनं/38 तपशिल : दिनांक 31/10/2019 रोजी स्टेट बँक ऑफ इडिया चा साहेबराव रामदास शिंदे यांच्या नावे र.रु.1234890/- कर्ज. - 22495 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एरंडोल यांचेकडील पत्र/ दाखला दि.१२/०८/२०२६ व मा.दु.नि.एरंडोल यांचेकडील दस्त क्र.२०४४/२०२६ दि.२४/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.