Ferfar #30551 · एरंडोल
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1007/20
- Talathi
- वैभव श्रीराम पाठे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : श्रीराम सिटी युनियन फायनान्स ली.शाखा जळगांव
लिहून घेणार : सुरेश लकडू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 1007/20 तपशिल : दिनांक 19/08/2017 रोजी श्रीराम सिटी युनियन फायनान्स ली.शाखा जळगांव चा सुरेश लकडू पाटील यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 20335
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम सिटी युनियन फायनान्स ली.शाखा जळगांव यांचेकडील No Dues Certificate दि.०४/०२/२०२६ व मा.दु.नि.एरंडोल यांचेकडील दस्त क्र. JLG 1-७३७५-२०२६ दि.२४/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.