सातबारा Watch

← पिंपळे खुर्द

Ferfar #3500 · पिंपळे खुर्द

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
108/1/ब, 109/2/ब, 175/2/ब
Talathi
चंद्रकांत संभाजी बोरसे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:जगन्नाथ सोमा माळी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून दिनांक 15/09/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील दि. 12/10/2025 रोजीचे पत्र दिलेवरुन सदर गटावर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.