सातबारा Watch

← कंडारी बु.

Ferfar #1924 · कंडारी बु.

धरणगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
23/5/ब/10
Talathi
संदेश लक्ष्मण महाजन
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : म. मॅनेजर सो. श्री. व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. धरणगांव ता. धरणगांव जि. जळगांव गहाणखत लिहुन देणार : साकिब संजू पटेल रा. कंडारी बु. यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3473-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/5/ब/10 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साकिब संजू पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.