Ferfar #2101 · दहिदुले
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- शांतीलाल मोरसिंग नाईक
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026नोंदीचा प्रकार - वाटपपत्र
मौजे दहिदुले येथील गट नं 21 यांचे क्षेत्र 01 हे 84 आर पोख क्षेत्र 02हे 21 आर एकुण क्षेत्र 04 हे 05 आर 06 रु 62 पैसे या पैकी आमचा मालकीचे क्षेत्र 1 हे 39 आर पोख क्षेत्र 2 हे 21 आर एकुण क्षेत्र 3 हे 60 आर या संपुर्ण शेतजमिनीचा गट नं 7/12 च्या उता-यावर दर्शविलेल्या प्रमाणे आमची नांवे सामाईकांत दाखल आहे वाटणीचा तपशिल खालील प्रमाणे
1.बळीराम रघुनाथ कोळी याच्या हिश्यास व वाटणीस आलेली मिळकत -मिळकत नं 01 गट नं 21 या पैकी क्षेत्र 1 हे 39 आर +पोख 2 हे 21 आर या पैकी पुर्व व उत्तर कोप-यातील क्षेत्र 00 हे 87 आर + पोख क्षेत्र 0 हे 85.50 आर एकुण क्षेत्र 1हे 72.5 आर इतके हंगामी बागायत शेतजमीनीचे क्षेत्र या हिश्यात 1 स्वंतत्र टयुबवेल व इलेमोटार आहे या वरुन संपुर्ण पाणी घेण्याचा मालकी हक्कासह
2.1.अहिल्याबाई रघुनाथ कोळी
2.बळीराम रघुनाथ कोळी
3.लताबाई साहेबराव कोळी (सोनवणे)
4.वैजंताबाई पांडुरंग कोळी (पाटील)
5.राजकोरबाई प्रल्हाद कोळी याच्या हिश्यास व वाटणीस आलेली मिळकत नं 01 गट नं 21 या पैकी क्षेत्र 1 हे 39 आर पोख क्षेत्र 2 हे 21 आर या पैकी पुर्व व पश्विम बांध टाकुन दक्षिणे कडील क्षेत्र 00हे 10 आर + पोख क्षेत्र 0हे 50 आर एकुण क्षेत्र 0 हे60 आर इतके हंगामी बागायत शेतजमिनीचे क्षेत्र आम्हा पैकी पक्षे नं 3 गट नं 21 लताबाई साहेबराव कोळी (सोनवणे )रामकृष्ण साहेबराव कोळी (सोनवणे ),याच्या हिश्यास आलेली मिळकत गट नं 21 पैकी क्षेत्र 1 हेक्टर 69 आर पोख क्षेत्र 2 हेक्टर 21 आर या पैकी पुर्व व पश्चिम कोप-यातील क्षेत्र 0 हे 45 आर पोख क्षे 0 हे 85.50 आर एकुण क्षेत्र 1 हे 27.50 आर इतके चुकदुरुस्ती केले लताबाई साहेबराव कोळी (सोनवणे )रामकृष्ण साहेबराव कोळी (सोनवणे )यांच्या हिश्यास आलेली मिळकत गट नं 21 पैकी क्षेत्र 1 हे 69 आर + पोख क्षेत्र 2 हे 21 आर या पैकी उत्तर पश्चीम कोप-यातील क्षेत्र 0 हे 42 आर पोख क्षेत्र 0 हे 85.50आर एकुण क्षेत्र 1 हे 27.50आर इतके क्षेत्र या हिश्यात 1 स्वंतत्र टयुबवेल व इले मोटार आहे या वरुन संपुर्ण पाणी घेण्याचा मालकी हक्कासह दस्त क्र 837/2020 मधील वरील मजकूर व्यक्तीरीत वाटणीपत्रातील इतर मजकूर बरोबर आहे दस्त क्र 1734/2020 दु नि धरणगांव चुकदुरुस्ती पत्र केले असे
7.रत्नाबाई अनिल कोळी यांनी प्रस्तुत वाटणीत हिस्सा न घेता त्याच्या इच्छेप्रमाणे र रु 5000/- मात्र रोख घेतले असुन ही र र मिळाली असुन पावली आहे दस्त क्र 837/2020 दु नि धरणगांव वाटणीपत्र ची नोंद केले असे