सातबारा Watch

← सोनवद बु.

Ferfar #6742 · सोनवद बु.

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
104/2
Talathi
दिपक विजयसिंग पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून देणार :मा.सचिव सोनवद बु वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.धरणगांव जि.जळगाव लिहून घेणार : नंदकिशोर बाबुलाल पाटील यांनी बाजुस दाखल गटावर वरील फेरफार क्रमांक 5392 ने घेतलेले अनुक्रमे र रु 300000/- ता 04/07/2019 चे बोजे पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत मा.सचिव सोनवद बु वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.धरणगांव यांचे कडील पत्र दि. 21/10/2026 आलेवरुन बोजा कमी करणेबाबत नोंद.