सातबारा Watch

← अहिरे बु.

Ferfar #1554 · अहिरे बु.

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
दिपक विजयसिंग पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन देणार :दि .जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक ली. जळगाव शाखा सोनवद लिहुन घेणार :सुमनबाई रमेश पाटील . यांनी बाजुस दाखल गट नं 141/3/2 वरील फेरफार क्रमांक 1468 ने घेतलेले र रु 101000दि .जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक ली. जळगाव शाखा सोनवद दि09/04/2025 चे बोजे पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत मा.सचिव दि .जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक ली. जळगाव शाखा सोनवद यांचे कडील पत्र दि.15/10/2026 आलेवरुन बोजा कमी करणेबाबत नोंद.