Ferfar #1555 · अहिरे बु.
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- दिपक विजयसिंग पाटील
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-सुमनबाई रमेश पाटील रा. (खाता क्रमांक333) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर. त्यांनी
लिहुन घेणार :जितेंद्र गोकुळ पाटील , (खाता क्रमांक :-384)गट/सर्व्हे क्रमांक 48 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
यांना मौजे अहिरे बु. येथील गट नं. 48 क्षेत्र 0 हे. 98 आर + पो.ख. क्षेत्र 0 हे. 01 आर एकण क्षेत्र 0 हे. 99 आर आकार 5 रु. 75 पैसे यापैकी लिहून देणार यांच्या मालकीचे उत्तर दक्षीण बांध टाकून पुर्वेकडील क्षेत्र 0 हे. 33 आर आकार 1 रु. 94 पैसे इतके हंगामी बागायत शेतजमीनीचे क्षेत्र खरेदी दीले सदर गटात 01 विहीर असून त्यावरुन हीस्सेराशीने पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह.दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3549 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 193000 घेऊन खरेदी दिलेबाबत गावी अर्ज व सुची क्र. 2 आलेवरुन नोंद.