सातबारा Watch

← निमखेडे

Ferfar #3453 · निमखेडे

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
115/2/ब, 116/2, 116/3
Talathi
हर्शल रमेश थाटे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार: पंडित प्रताप पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर झुरखेडे गृप वि . का . सह . सो .लि .ता. धरणगाव यांचेकडून दिनांक 26/09/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत झुरखेडे गृप वि . का . सह . सो .लि .ता. धरणगाव यांचेकडील पत्र दिनांक 2018/09/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.