Ferfar #4040 · एकलग्न बु.
धरणगाव, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
राजेश घन:श्याम पाटील रा. एकलग्न बु.(खाता क्रमांक336) यांचे गट/सर्व्हे क्रमांक171/2/इ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2689 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2549 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
राजेश घन:श्याम पाटील रा. एकलग्न बु.(खाता क्रमांक336) गट/सर्व्हे क्रमांक171/2/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2688 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2548 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
राजेश घन:श्याम पाटील रा. एकलग्न बु.(खाता क्रमांक336) गट/सर्व्हे क्रमांक171/2/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2689 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2549 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिल मधुकर चौधरी , (खाता क्रमांक :-1172)गट/सर्व्हे क्रमांक 171/2/इ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2549 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ. सदर गटात विहीर एक आहे त्यावर ईले मोटार असून त्यावरुन केलेल्या पाईप लाईन द्वारे संपुर्ण पाणी घेण्याचे मालकी हक्कासह मी
सुनिल मधुकर चौधरी , (खाता क्रमांक :-1172)गट/सर्व्हे क्रमांक 171/2/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.2548 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.त्यावर ईले मोटार असून त्यावरुन केलेल्या पाईप लाईन द्वारे संपुर्ण पाणी घेण्याचे मालकी हक्कासह मी
सुनिल मधुकर चौधरी , (खाता क्रमांक :-1172)गट/सर्व्हे क्रमांक 171/2/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.2549 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ. त्यावर ईले मोटार असून त्यावरुन केलेल्या पाईप लाईन द्वारे संपुर्ण पाणी घेण्याचे मालकी हक्कासह मी
गाव न.नं. ७/१२ चा उताऱ्यावर आयसीआयसीआय बँक शाखा जळगांव याचा रक्कम रुपये १५,००,०००/- मात्रचा बोजा दाखल आहे सदरचा बोजा रक्कम रुपये ७५,०००/- मात्र मुद्रांक शुल्क अदा केलेला आहे तसेच सदरची कर्जाची रक्कम फेड करण्याची जबाबदारी लिहून घेणार याची आहे व राहील. सदरची कर्जाची रक्कम लिहून घेणार यांनी कर्ज खात्यात भरावयाची आहे. सदर कर्जाची व्याजासह फेड करण्याची जबाबदारी लिहून घेणार यांनी स्विकारलेली आहे. तसेच सदरच्या कर्जाबाबत काही कायदेशीर बाद / न्यायालयीन बाद उद्भवल्यास त्याचे निवारण लिहून घेणार हे स्वखर्चाने करण्याची जबाबदारी लिहून घेणार यांनी स्विकारलेली आहे.
यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2872 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.