Ferfar #4042 · एकलग्न बु.
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 217/2
- Talathi
- गौरव अनिल बाविस्कर
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026
लिहुन देणार:-
राजेंद्रकुमार दगडूलाल पारख रा. एकलग्न बु.(खाता क्रमांक2) यांचे गट/सर्व्हे क्रमांक217/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मनिष दिनानाथ साबद्रा , (खाता क्रमांक :-1173)गट/सर्व्हे क्रमांक 217/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 845 दिनांक 23/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 146500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.