सातबारा Watch

← पाळधी खुर्द

Ferfar #10693 · पाळधी खुर्द

धरणगाव, जळगाव · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
152/2/अ
Talathi
विलास चंद्रभान धाडसे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 06-10-2026अर्जदार धीरज विनोदकुमार अग्रवाल यांनी अर्ज दिला की, मौजे पाळधी खुर्द तालुका धरणगाव शिवारातील गट नंबर 152/2/अ वरील विनोद कुमार द्वारकादास अग्रवाल हे दिनांक 24/01/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस आई, पत्नी- 1 मुलगा- 1 मुली - 1असे वारस आहेत ते खालील प्रमाणे, 1) फुलीबाई द्वारकादास अग्रवाल आई वय---- 85 2) सरोजबाई विनोद अग्रवाल पत्नी वय ---68 3 )धीरज विनोदकुमार अग्रवाल मुलगा वय ---45 4) राधिका रितेश अग्रवाल मुलगी वय ---- 44 येणेप्रमाणे मयतास वारस असून सदर मयत नामे विनोद कुमार द्वारकादास अग्रवाल यांनी आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र नोटरीवर दिनांक 8/01/2026 रोजी मौजे पारधी खुर्द येथील गट नंबर 152/2/अ क्षेत्र 0.75.00 हे आर पो.ख.क्षेत्र 0.01 आकार 1रुपये 39 पैसे हे क्षेत्र धीरज विनोदकुमार अग्रवाल यांना मृत्युपत्र लिहून दिलेले असून सदर पत्रानुसार मृत्युपत्र लिहून देणार विनोद कुमार द्वारकादास अग्रवाल यांचे नावे नाव सदर 7/12 वरून कमी करून धीरज विनोदकुमार अग्रवाल यांचे नाव दाखल केले . दस्त क्र. 0 अर्ज नोटरी पब्लिक भारत सरकार अँड. भुषण बी. देव जळगाव यांचे समोर लिहून ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा रजिस्टर न. 32926 तसेच वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मृत्युपत्र लिहून ठेवणार यांचे वारसा बाबत अर्जदार यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले . वरील कागदपत्र दप्तरी दाखला असे.