सातबारा Watch

← पाळधी खुर्द

Ferfar #10705 · पाळधी खुर्द

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
216/1/प्लॉट/2
Talathi
विलास चंद्रभान धाडसे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-10-2026 लिहून देणार : हींदुजा हाऊसिंग फायनान्सं लि. शाखा जळगाव लिहून घेणार : दिनेश सुकलाल सैंदाणे पाळधी खुर्द यांनी सर्व्हे क्रमांक : 216/1/प्लॉट/2 तपशिल : प्रमाणे दिनेश सुकलाल सैंदाणे यानी हींदुजा हाऊसिंग फायनान्सं लि. शाखा जळगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9934 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु नि धरणगाव यांचेकडील सूची क्र 2 दस्त क्र 3536- 2026 व हींदुजा हाऊसिंग फायनान्सं लि. शाखा जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.