सातबारा Watch

← वंजारी बु.

Ferfar #4468 · वंजारी बु.

धरणगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
152/1/क, 152/1/ब, 57
Talathi
मोहन दगडू चौगले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : म.जिल्हाधिकारी सो जळगाव. आदेश क्रमांक :परिपत्रक क्र.कुळकायदा/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ (1971 SECTION 5(1)). आदेश दिनांक :10/12/2019. लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वराड. लिहून घेणार : अनिल रामचंद्र थोरात ,सुनिल रामचंद्र थोरात . मौजे वंजारी बु येथील खातेदार अनिल रामचंद्र थोरात ,सुनिल रामचंद्र थोरात यांनी रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 152/1/ब ,152/1/क ,57 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वराड.,ता.धरणगाव जि.जळगाव यांचेकडील महाराष्ट्र शेतकी कर्ज व्यवहार कायदा १९७४ चे कलम 5(1) प्रमाणे डिक्लेरेशन इकरार पत्रक) दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000 /- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.