सातबारा Watch

← बोरखेडे

Ferfar #2314 · बोरखेडे

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
मोहन दगडू चौगले
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार: शिवाजी धनःशाम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बोरखेडा वि.का.सेवा.सह.सोसा.लि. बोरखेडा यांचेकडून दिनांक 05/08/2023 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बोरखेडा वि.का.सेवा.सह.सोसा.लि.यांचेकडील पत्र/ दाखला 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.