Ferfar #2686 · मुसई बु.
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- नम्रता गुलाब पाटील
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
खातेदार:शिवाजी घनश्याम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि का सोसायटी बोरखेडा धरणगाव यांचेकडून दिनांक 05-08-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि का सोसायटी बोरखेडा यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १४/१०/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.